-
२१व्या इंडियन टेलिव्हिजन अकादमी पुरस्कार सोहळ्याला टेलिव्हिजन सृष्टीसह अनेक बॉलिवूड कलाकारांनी हजेरी लावली. यावेळी त्यांच्या फॅशनने सगळ्यांचंच लक्ष वेधून घेतलं.
-
बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट तिच्या सिल्वर लूकमध्ये अतिशय सुंदर दिसत होती.
-
तिच्या या लूकमुळे तिचे चाहते नक्कीच घायाळ झाले असतील.
-
रणवीर सिंगनेही या पुरस्कार सोहळ्याला हजेरी लावली. यावेळी तो हटके लूकमध्ये दिसला.
-
या सोहळ्यात रणवीरच्या ८३ सिनेमाला सर्वोत्कृष्ट सिनेमाचा खिताब मिळाला.
-
रणवीरने आपल्या टीमसह हा पुरस्कार स्वीकारला.
-
या सोहळ्याला अभिनेत्री वाणी कपूरही उपस्थित होती.
-
तिने काळ्या रंगाची साडी परिधान केली होती. यावेळी ती अतिशय सुंदर दिसत होती.
-
आपल्या वेगवेगळ्या लूक्समुळे नेहमी चर्चेत असणारी अभिनेत्री निया शर्मा यावेळीही चर्चेचा विषय ठरली.
-
तिचा पांढरा ड्रेस सर्वांचेच लक्ष वेधून घेत होता.
-
हिना खानने यावेळी संपूर्ण काळ्या रंगाचा पोशाख परिधान केला होता.
-
यावेळी तिला तिच्या लाइन या चित्रपटासाठी पुरस्कार देखील मिळाला
-
अभिनेत्री रश्मी देसाई यावेळी स्टायलिश लूकमध्ये पाहायला मिळाली.
-
या ड्रेसमध्ये तिचे सौंदर्य अधिकच खुलून येत होते.
-
तारक मेहता का उल्टा चष्मा फेम बबिता म्हणजेच अभिनेत्री मुन्मुणी दत्तानेही या सोहळ्याला हजेरी लावली.
-
आपल्या वक्तव्यांमुळे सतत चर्चेत असणारी राखी सावंत या सोहळ्याला संपूर्ण काळ्या पोशाखात दिसून आली. तिच्या डोक्यावरील भलेमोठे गुलाब आकर्षणाचे केंद्र ठरला. (Photo: Varinder Chawla)
-
रेड कार्पेटवरील रणवीर आणि राखीच्या डान्सने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले. (Photo: Varinder Chawla)
-
गायक आणि संगीतकार अरमान मलिक या सोहळ्याला उपस्थित होता.
-
भूत पोलीस चित्रपटातील त्याच्या गाण्यासाठी त्यालाही पुरस्कार मिळाला. (सर्व फोटो : इंस्टाग्राम)

Devendra Fadnavis : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर देवेंद्र फडणवीसांची रोखठोक भूमिका; म्हणाले, “राजकारण चुलीत गेलं, पण…”