-
लोकप्रिय अभिनेत्री सई लोकूर ‘बिग बॉस मराठी’ शोच्या पहिल्या पर्वामुळे प्रसिद्धीझोतात आली.
-
अभिनय क्षेत्रात सई फारशी सक्रिय नसली तरी ती सोशल मीडियावरून चाहत्यांच्या संपर्कात असते.
-
नुकतंच सईने खणाच्या साडीत फोटोशूट केलं आहे.
-
या फोटोंमध्ये तिने हिरव्या आणि केसरी रंगाची खण साडी परिधान केली आहे.
-
साडीला शोभेल अशी साजेशी खणाची ज्वेलरी घातली आहे.
-
खणाच्या ज्वेलरीने सईची फॅशन.
-
खणाची साडी आणि ज्वेलरीमध्ये सईचं सौंदर्य खुलून दिसत आहे.
-
सईच्या या फोटोंवर चाहत्यांकडून लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे.
-
(सर्व फोटो : सई लोकूर/ इन्स्टाग्राम)
अभिनेत्री प्रिया मराठेचं कॅन्सरने निधन; महिलांनो, ‘या’ ६ लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका, असू शकते कॅन्सरची सुरुवात, धोका होण्याआधी…