-
लोकप्रिय अभिनेत्री प्रार्थना बेहेरे ‘पवित्र रिश्ता’ मालिकेतून घराघरात पोहोचली.
-
सध्या झी वाहिनीवरील ‘माझी तुझी रेशीमगाठ’ मालिकेत नेहा हे पात्र साकारून प्रार्थना प्रेक्षकांची मनं जिंकत आहे.
-
प्रार्थना सोशल मीडियावरही बऱ्यापैकी सक्रिय असते.
-
नुकतंच तिने फोटोशूट केलं आहे. याचे फोटो प्रार्थनाने तिच्या इन्स्टाग्राम अकांऊटवरून शेअर केले आहेत.
-
या फोटोंमध्ये तिने कार्टून फेस प्रिंट असलेले शॉर्ट्स आणि लॉंग जॅकेट परिधान केले आहे.
-
प्रार्थनाच्या या मनमोहक सौंदर्यावर चाहते देखील फिदा झाले आहेत. (सर्व फोटो : प्रार्थना बेहेरे/ इन्स्टाग्राम)

PBKS vs MI: “बुमराहला १८ चेंडू शिल्लक असताना…”, हार्दिक पंड्याने मुंबईच्या पराभवाचं खापर नेमकं कोणावर फोडलं? सामन्यानंतर काय म्हणाला?