-
आपल्या हॉट फोटोंमुळे कायम चर्चेत असलेली अभिनेत्री शमा सिकंदर पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.
-
टीव्ही अभिनेत्री शमा सिकंदरने सोमवारी बॉयफ्रेंड जेम्स मिलिरॉनसोबत लग्न केलंय.
-
शमाने तिच्या गोव्यातील लग्नातील आकर्षक फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले.
-
शमा आणि जेम्स दोघंही फोटोंमध्ये खूप सुंदर दिसत आहेत.
-
या लग्नात फक्त दोघांच्या कुटुंबातील सदस्य आणि जवळचे मित्र उपस्थित होते.
-
शमा आणि जेम्स यांची २०१५ मध्ये एंगेजमेंट झाली आणि ते २०२० लग्नाच्या बेडीत अडकणार होते.
-
परंतु करोनामुळे त्यांनी लग्न पुढे ढकललं होतं.
-
शमा सिकंदर हे मेरी लाइफ है, सीआयडी, बाटलीवाला हाउस नंबर ४३, काज्जल, सेव्हन आणि बाल वीर यांसारख्या टीव्ही शोमध्ये तिच्या भूमिकेसाठी ओळखली जाते.
-
तिने मन, प्रेम अगन, अंश: द डेडली पार्ट, कॉन्ट्रॅक्ट आणि बायपास रोड यांसारख्या चित्रपटांमध्येही काम केलंय. (फोटो सौजन्य – शमा सिकंदरच्या इन्स्टाग्रामवरून साभार)

बाई…कसली नाचली! ‘एक नंबर तुझी कंबर’ गाण्यावर तरूणीने धरला ठेका; VIDEO पाहून कराल कौतुक