-
बॉलिवूड अभिनेता फरहान अख्तरची पत्नी शिबानी दांडेकरची बहिण अनुषा दांडेकर सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे.
-
व्हिडिओ जॉकी, अभिनेत्री आणि मॉडेल म्हणून अनुषा दांडेकर प्रसिद्ध आहे.
-
‘जय जय महाराष्ट्र माझा’ या मराठी चित्रपटात अनुषा झळकली होती.
-
अनुषाने नुकतचं एक सुपरहॉट फोटोशूट केले आहे.
-
अनुषाने समुद्रकिनाऱ्यावरील बिकिनीतील काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.
-
या फोटोंमध्ये अनुषाने पांढऱ्या रंगाची बिकीनी परिधान केली आहे.
-
या फोटोमध्ये अनुषा प्रचंड बोल्ड दिसत आहे.
-
अनुषाच्या या मोहक अदांवर तिचे चाहते घायाळ झाले आहेत.
-
(सर्व फोटो सौजन्य : अनुषा दांडेकर / इन्स्टाग्राम)

पितृपक्षातील संकष्टी चतुर्थीला बाप्पा करणार ‘या’ राशींना प्रसन्न; कोणाला अचानक धनलाभासह लाभेल मानसिक शांतता; वाचा राशिभविष्य