-
चित्रपट निर्माते प्रकाश झा यांची ‘आश्रम’ ही वेब सीरिज चांगलीच गाजली होती.
-
या सीरिजमध्ये अभिनेत्री आदिती पोहनकने पम्मी ही भूमीका साकारली होती.
-
आदितीची ‘आश्रम’ या सीरिजमधली भूमिका विशेष गाजली.
-
सोशल मीडियावर आदिती चांगलीच सक्रिय असते.
-
आदितीने नुकतेच एक बोल्ड फोटोशूट केले आहे.
-
या फोटोंमध्ये आदितीने ब्रालेट टॉप आणि डेनिम जीन्स परिधान केली आहे.
-
आदितीच्या या बोल्ड अंदाजावर चाहते घायाळ झाले आहेत.
-
‘लय भारी’ आणि ‘लव्ह सेक्स और धोका’ यांसारख्या अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये आदितीने काम केले आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : आदिती पोहनकर / इन्स्टाग्राम)

Ratnagiri Accident : रत्नागिरीच्या कशेडी घाटाजवळ अपघात, मुंबईवरुन निघालेली लक्झरी बस जळून खाक