-
बॉलिवूड अभिनेत्री अमिषा पटेल ‘कहो ना प्यार है’ चित्रपटामुळे प्रसिद्धीझोतात आली.
-
गेल्या काही वर्षांपासून ती सिनेसृष्टीपासून दूर असली तरीही सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असते.
-
अनेकदा अमिषा तिचे बोल्ड फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते.
-
नुकतंच अमिषाने इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केलेले बिकिनीतील फोटो सोशल मीडियावर लक्ष वेधून घेत आहेत.
-
अमिषाने निळ्या आणि पांढऱ्या रंगाची बिकिनी परिधान केली आहे.
-
फोटोंमध्ये ती समुद्रकिनारी एन्जॉय करताना दिसत आहे.
-
बिकिनीमध्ये अमिषाचा जलवा.
-
अमिषाच्या मादक अंदाजातील बोल्ड फोटोंवर चाहते फिदा झाले आहेत.
-
(सर्व फोटो : अमिषा पटेल/ इन्स्टाग्राम)

करिष्मा हगवणेची महिला आयोगाकडे तक्रार; चाकणकरांनी काय सांगितलं? Vaishnavi Hagwane Case