-
भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीसोबत असलेल्या प्रेमसंबंधांमुळे दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री राय लक्ष्मी प्रसिद्धीच्या झोतात आली होती.
-
२००८ मध्ये आयपीएल दरम्यान राय लक्ष्मी आणि धोनी यांची भेट झाली. या दरम्यान लक्ष्मी आणि धोनी यांच्यात अफेयर असल्याची चर्चा होती.
-
राय लक्ष्मी सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते.
-
सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या फोटो आणि व्हिडीओच्या माध्यमातून राय लक्ष्मी कायम चर्चेत असते.
-
राय लक्ष्मी सध्या मालदीवमध्ये सुट्ट्यांचा आनंद घेत आहे.
-
मालदीवच्या समुद्रकिनाऱ्यावरील बिकिनीतील काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.
-
राय लक्ष्मीने शेअर केलेल्या फोटोमध्ये ती हॉट अंदाजात दिसून येत आहे.
-
या फोटोंवर लाइक्स व कमेंट्सचा वर्षाव होत आहे.
-
राय लक्ष्मी प्रत्येक वेळी तिच्या लूककडे विशेष लक्ष देत असते.
-
राय लक्ष्मीच्या या हॉट अंदाजावर नेटकरी फिदा झाले आहेत.
-
राय लक्ष्मीने चिरंजीवी, मोहनलाल, मम्मूटी अशा अनेक सुपरस्टार्ससोबत काम केले आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : राय लक्ष्मी / इन्स्टाग्राम)

तब्बल ३० वर्षांनंतर कर्मदाता शनिदेव ‘या’ ३ राशींना बनवणार करोडपती! प्रचंड श्रीमंती अन् आयुष्यात येणार भरभरुन सुख