-    लोकप्रिय टीव्ही अभिनेत्री अंकिता लोखंडेने अभिनयाची छाप पाडत अल्पावधीतच मनोरंजन क्षेत्रात स्वतःचं स्थान निर्माण केलं. 
-    ‘पवित्र रिश्ता’ या मालिकेतील ‘अर्चना’ या भूमिकेमुळे अंकिताला खरी प्रसिद्धी आणि ओळख मिळाली. 
-    अभिनयाप्रमाणेच अंकिता सौंदर्यासाठी देखील ओळखली जाते. 
-    अंकिता लोखंडेप्रमाणेच तिची बहिणही सुंदर आणि ग्लॅमरस आहे. 
-    ‘अशिता साहू’ असं अंकिताच्या बहिणीचं नाव आहे. 
-    अशिता सध्या मॉडेलिंग करतेय. 
-    अशिता इन्स्टाग्राम अकाऊंटवरून तिचे ग्लॅमरस फोटो शेअर करत असते. 
-    अशिताचा बोल्ड अंदाज. 
-    इन्स्टाग्रामवर तिचे १८ हजारांहून अधिक फॉलोवर्स आहेत. 
-    ‘मिस फेमिना इंडिया’ स्पर्धेत सहभागी होण्यासाठी अशिताने नामांकन दिलं होतं आणि त्यात तीची निवड देखील करण्यात आली. 
-    अशिता मध्य प्रदेशातील टॉप १० मॉडेल्सपैकी एक आहे. 
-    अशिताला मॉडेलिंग करण्यासाठी तिच्या कुटुंबीयांचा देखील पाठिंबा मिळतोय. 
-    अशिता आणि अंकिता बहिणी असल्या तरी त्या एकमेकींच्या चांगल्या मैत्रिणी आहेत. 
-    ग्लॅमरस अशिता साहू. 
-    (सर्व फोटो : अशिता साहू, अंकिता लोखंडे/ इन्स्टाग्राम) 
 
  महिलांनो ट्रेनने प्रवास करताना सावधान; समोर बसलेल्या मुलीसोबत व्यक्तीनं काय केलं पाहा, VIDEO पाहून धक्का बसेल 
   
  
  
  
  
  
  
  
  
  
  
   
   
   
   
   
   
  