-
आलिया भट्टच्या डाव्या कानाच्या वर कपाळावर तीळ आहे.
-
अभिनेत्री हंसिका मोटवानीच्या ओठांवरचा तीळ तिच्या सौंदर्यात भर घालतो.
-
परिणीती चोप्राच्या नाकाजवळ तिच्या डाव्या बाजूला तीळ आहे.
-
जयाप्रदा यांच्या ओठांवर तीळ आहे.
-
श्रद्धा कपूरच्या ओठाखाली उजव्या बाजूला तीळ आहे.
-
सुपरस्टार अभिनेत्री नयनताराच्या ओठांच्या मध्यभागी तीळ आहे, ज्यामुळे ती आणखी सुंदर बनते.
-
नम्रता शिरोडकर या अभिनेत्रीच्या गालावर डाव्या बाजूला एक सुंदर काळा तीळ आहे.
-
बॉलीवुड क्षेत्रातल्या सुप्रसिद्ध अभिनेत्री अरुणा इराणी यांच्या हनुवटीवर तीळ आहे. हा तीळ त्यांच्या सौंदर्यात भर घालतो.
-
या यादीत रेखाचेही नाव आहे, जिच्या ओठाच्या उजव्या बाजूला तीळ आहे. (all photo: jansatta)

“मी ती रात्र कधीच विसरणार नाही…”, सुनील शेट्टीने ‘बॉर्डर’ चित्रपटाच्या शूटिंगची सांगितली आठवण; म्हणाला, “सुहागरातच्या सीनमुळे मी…”