-
स्टार प्रवाह वाहिनीवरील अतिशय लोकप्रिय मालिका म्हणजे ‘आई कुठे काय करते’.
-
या मालिकेतील सर्वच पात्र ही कायम चर्चेत असतात.
-
या मालिकेत अभिनेता मयूर खांडगे ‘शेखर’ची भूमिका साकारात आहे.
-
मयूरची ही भूमिका प्रचंड गाजत आहे.
-
मयूरच्या या भूमिकेला प्रेक्षकांचा भरभरुन प्रतिसाद मिळत आहे.
-
अभिनेता मयूर खांडगे विवाहित आहे.
-
नुकताच मयूरने त्याच्या लग्नाचा १०वा वाढदिवस साजरा केला.
-
लग्नाच्या वाढदिवसानिमित्त मयूरने बायको सोबतचा सुंदर फोटो सोशल मीडियावर शेअर केला.
-
मयूरने अनेक मराठी मालिकांमध्ये काम केले आहे.
-
‘आई कुठे काय करते’ ही मालिका सध्या रंजक वळणावर पोहोचली आहे.
-
अलिकडेच या मालिकेने ६०० भागांचा टप्पा गाठला आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : मयूर खांडगे / इन्स्टाग्राम)

करिष्मा हगवणेची महिला आयोगाकडे तक्रार; चाकणकरांनी काय सांगितलं? Vaishnavi Hagwane Case