-
अभिनेत्री अंकिता लोखंडेने पती विकी जैनसोबत २०२१ च्या डिसेंबर महिन्यात लग्नगाठ बांधली.
-
अंकिता आणि विकी स्टार प्लस वाहिनीवरील ‘स्मार्ट जोडी’ या रिअॅलिटी शोमधून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहेत.
-
नुकतंच अंकिताने पती विकी जैनसोबत रोमँटिक अंदाजात फोटोशूट केलं आहे.
-
याचे फोटो अंकिताने इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केले आहेत.
-
अंकिताचा पती विकी जैनसोबत रोमँटिक अंदाज.
-
फोटोशूटसाठी अंकिताने पती विकी जैनसोबत पोझ दिल्या आहेत.
-
अंकिता आणि विकी जैनचे रोमँटिक अंदाजातील फोटो चाहत्यांचं लक्ष वेधून घेत आहेत.
-
अंकिता आणि विकी जैनची स्मार्ट जोडी.
-
(सर्व फोटो : अंकिता लोखंडे/ इन्स्टाग्राम)

पाकिस्तानचा भारताविरोधात OIC मध्ये प्रस्ताव आणण्याचा प्रयत्न; तीन मुस्लीम राष्ट्रांचा विरोध