-
बॉलिवूडमधील सर्वात बोल्ड अभिनेत्रींमध्ये ईशा गुप्ता टॉपला आहे.
-
ईशा तिच्या आगामी ‘आश्रम ३’ वेबसीरिजमुळे सध्या चर्चेत आहे.
-
या वेबसीरिजमध्ये ती बोल्ड लूकमध्ये दिसणार आहे.
-
ही सीरिज प्रदर्शित होण्यापूर्वीच तिने बोल्ड लूकमधील फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
-
तिच्या या फोटोंना चाहत्यांनी अधिक पसंती दिली आहे.
-
ईशा तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून सतत बोल्ड अन् ग्लॅमरस फोटो शेअर करत असते.
-
‘आश्रम’ सीरिजनिमित्त पुन्हा एकदा ईशा नव्या रुपात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.
-
या सीरिजबाबत प्रेक्षकांना उत्सुकता लागून राहिली आहे.
-
बॉबी देओलची मुख्य भूमिका असणाऱ्या या सीरिजमध्ये ईशाचा देखील खारीचा वाटा आहे. (फोटो – सगळे फोटो इन्स्टाग्राम)

ADR Report: केंद्र आणि राज्यांच्या सर्व मंत्र्यांकडे मिळून एकूण २३,९२९ कोटींची मालमत्ता; तर महाराष्ट्रातल्या मंत्र्यांकडे…