-
स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘सहकुटुंब सहपरिवार’ ही मालिका चांगलीच गाजत आहे.
-
या मालिकेतील प्रत्येक कलाकाराने प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे.
-
या मालिकेत ‘अवनी’ची भूमिका अभिनेत्री साक्षी गांधी साकारत आहे.
-
सोशल मीडियावर सक्रीय असलेली साक्षी अनेक वेळा तिचे फोटा आणि व्हिडीओ शेअर करत असते.
-
साक्षीने नुकतेच एक ग्लॅमरस फोटोशूट केले आहे.
-
अभिनयाप्रमाणे साक्षी तिच्या लूककडेही विशेष लक्ष देत असते.
-
या फोटोंमध्ये साक्षीने पिवळ्या रंगाचा सुंदर लेहेंगा परिधान केला असल्याचे दिसत आहे.
-
साक्षीच्या या खास लूकसाठी प्रियांका तरसने मेकअप केला आहे.
-
या फोटोशूटची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा होत आहे.
-
साक्षीचा ग्लॅमरस लूक पाहून चाहते तिचे कौतुक करत आहेत.
-
या फोटोंवर लाइक्सचा वर्षाव होत आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : साक्षी गांधी / इन्स्टाग्राम)

Dussehra Wishes 2025: दसऱ्याला प्रियजनांना पाठवा मराठी शुभेच्छा! WhatsApp, Instagram, Facebook वर शेअर करा PHOTOS