-
पहिल्या दोन यशस्वी पर्वानंतर प्रेक्षकांची मनं जिंकलेली लोकप्रिय वेब सीरिज ‘आश्रम’चा तिसरा सीझन प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.
-
कपट-कारस्थानं, हिंसा, दादागिरी, विश्वासघात, हत्याकांड आणि तद्दन मसाल्याने भरलेली ही वेब सीरिज सर्वाधिक ट्रेण्डिंग राहिली आहे.
-
‘एक बदनाम.. आश्रम’ या तिसऱ्या पर्वाची निर्मिती आणि दिग्दर्शन प्रकाश झा यांनी केले आहे.
-
बॉलिवूड लाइफने दिलेल्या वृत्तानुसार अभिनेता तुषार पांडेने या वेब सीरिजसाठी २५-३५ लाख रुपये मानधन घेतले आहे.
-
अभिनेत्री त्रिधा चौधरीने ‘आश्रम’ या वेब सीरिजसाठी ४-१० लाख रुपये मानधन घेतले आहे.
-
अभिनेता चंदन रॉय सन्यालने या वेब सीरिजसाठी १५-२५ लाख रुपये मानधन घेतले आहे.
-
अभिनेत्री अदिती पोहनकरने या वेब सीरिजसाठी १२-२० लाख रुपये मानधन घेतले आहे.
-
अभिनेता दर्शन कुमारने या वेब सीरिजसाठी १५-२५ लाख रुपये मानधन घेतले आहे.
-
अभिनेत्री ईशा गुप्ताने या वेब सीरिजसाठी २५ लाख-२ कोटी रुपये मानधन घतले असल्याची माहिती आहे.
-
बाबा निरालाची भूमिका साकारणारा अभिनेता बॉबी देओलने ‘आश्रम’ या वेब सीरिजसाठी १-४ कोटी रुपये मानधन घतले असल्याची माहिती आहे.
-
अभिनेत्री अनुप्रिया गोयंकाने या वेब सीरिजसाठी ८-१५ लाख रुपये मानधन घेतले आहे.
-
बाबाच्या आश्रमात चालू असलेला ड्रग्जचा गैरव्यवहार आणि एकूणच आश्रमात चालणारी बेफिकिरी व गुन्हेगारी नष्ट होणार का? तसेच पाम्मी, बाबाची कट्टर विरोधक असणाऱ्या तिला आणि तिच्या सहकाऱ्यांना बाबाचा पराभव करण्यात यश मिळेल का? याचीही उत्तरं प्रेक्षकांना या पर्वातून मिळतील.
-
‘आश्रम’ या वेब सीरिजच्या चौथ्या भागाची देखील घोषणा करण्यात आली आहे.
-
बॉबी देओलने इन्स्टाग्रामवर ‘आश्रम ४’चा टीझर प्रदर्शित केला आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम)

Vedam Bold Poster: अभिनेत्रीच्या ‘मादक’ होर्डिंगमुळे झाले ४० अपघात; अखेर पोलिसांनी हटवलं ‘बोल्ड’ पोस्टर