-
तुम्हालाही OTT वर चित्रपट किंवा वेब सिरीज पाहण्याची आवड असेल तर या आठवड्यात ६ ते १३ जून दरम्यान OTT वर अनेक चित्रपट आणि वेब सिरीज प्रदर्शित होत आहेत. हे अॅक्शन, क्राइम आणि थ्रिलरने परिपूर्ण असेल. यातील एक आशिकाना वेब सीरिज आहे जी डिस्ने प्लस हॉटस्टारवर ६ जून रोजी प्रदर्शित होणार आहे.
-
Evil चा सीझन तिसरा १२ जून रोजी Voot वर रिलीज होत आहे.
-
राजपाल यादव आणि रुबिना दिलीक यांचा अर्ध हा चित्रपट झी ५ वर १० जून रोजी प्रदर्शित होत आहे.
-
कोड एमचा दुसरा सीझन ९ जून रोजी Voot वर रिलीज होईल. त्याचा पहिला सीझन खूप आवडला होता.
-
हसल ८ जून रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होत आहे. यामध्ये स्पोर्ट्स ड्रामा दाखवण्यात येणार आहे.
-
मिस मार्वल ८ जूनपासून डिस्ने प्लस हॉटस्टारवर पाहता येईल.
-
इन द डार्क ७ जून रोजी वूटवर प्रदर्शित होत आहे. (all photo: indian express)

“मोठी किंमत मोजावी लागेल, पण…”, ट्रम्प यांच्या ५० टक्के टॅरिफवर पंतप्रधान मोदींचं सडेतोड उत्तर