-
बॉलिवूड अभिनेत्री मौनी रॉय सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते.
-
‘नागिण’ या मालिकेने मौनीला लोकप्रियता मिळवून दिली.
-
मौनीने छोट्या पडद्यावरील अनेक मालिकांप्रमाणेच बॉलिवूड चित्रपटांमध्येही काम केलं आहे.
-
सध्या मौनी तुर्कीमध्ये सुट्ट्यांचा आनंद घेताना दिसतेय.
-
याचे फोटो मौनीने इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केले आहेत.
-
तुर्कीमध्ये मैत्रिणींसोबत सुट्ट्यांचा आनंद घेताना मौनी रॉय.
-
तुर्कीत मौनीचा कूल अंदाज.
-
फोटोमध्ये मौनीने लाल रंगाचा हाय स्लिट ड्रेस परिधान केला आहे.
-
मोठे कानातले आणि काळ्या रंगाच्या बॅगने मौनीने हटके फॅशन केली आहे.
-
तुर्कीतील समुद्रकिनाऱ्यानजीकचे मौनीचे हे फोटो चाहत्यांचं लक्ष वेधून घेत आहेत.
-
फोटोसाठी मौनीने विविध पोझदेखील दिल्या आहेत.
-
मौनीच्या फोटोतील अदा चाहत्यांना घायाळ करत आहेत.
-
मौनाच्या या फोटोंवर चाहत्यांकडून लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होतो आहे.
-
मौनीचे तुर्की ट्रिपचे फोटो सोशल मीडियावर चर्चेत आहेत.
-
(सर्व फोटो : मौनी रॉय /इन्स्टाग्राम)

पोटातली सगळी घाण एका दिवसात बाहेर पडेल; खराब कोलेस्ट्रॉलही नसांमध्ये चिकटणार नाही, आठवड्यातून एकदा फक्त “ही” ४ फळं खा