-
‘आश्रम’ या वेबसीरिजमुळे अभिनेत्री त्रिधा चौधरी नावारुपाला आली.
-
या वेबसीरिजमध्ये तिने साकारलेली बबिता ही भूमिका प्रचंड गाजली.
-
या सीरिजचा तिसरा भाग देखील आता प्रदर्शित झाला आहे.
-
‘आश्रम’ मधील तिच्या बोल्ड सीन अधिक चर्चेचा विषय ठरले होते.
-
त्रिधा खऱ्या आयुष्यातही तितकीच बोल्ड अन् बिनधास्त आहे.
-
त्रिधाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन काही बोल्ड लूकमधील फोटो शेअर केले आहेत.
-
तिच्या या फोटोंना नेटकऱ्यांची चांगलीच पसंती मिळाली आहे.
-
त्रिधाचे सोशल मीडियावर लाखोंच्या घरात चाहते आहेत.
-
‘आश्रम’ वेबसीरिजनंतर त्रिधाच्या चाहत्यावर्गामध्ये वाढ झाली आहे. (फोटो – इन्स्टाग्राम)

आरारारा खतरनाक… ‘एक नंबर तुझी कंबर’ गाण्यावर नणंद भावजयचा जबरदस्त डान्स; VIDEO पाहून नेटकरी करतायत कौतुक