-
टीव्ही अभिनेत्री अक्षया हिंदळकर ‘तुझ्या इश्काचा नादखुळा’ मालिकेतून प्रसिद्धीझोतात आली.
-
या मालिकेत तिने ‘स्वाती’ ही भूमिका साकारली होती.
-
अक्षया सोशल मीडियावर सक्रीय असते.
-
नुकतंच अक्षयाने इन्स्टाग्राम अकाऊंटवरून काही फोटो शअर केले आहेत.
-
फोटोमध्ये अक्षयाने काळ्या रंगाचा शॉर्ट ड्रेस परिधान केला आहे.
-
अक्षयाचे हे बोल्ड फोटोशूट सोशल मीडियावर चर्चेत आहे.
-
फोटोमधील मादक अदा पाहून चाहते घायाळ झाले आहेत.
-
अक्षयाचा चाहता वर्ग मोठा आहे.
-
ती अनेकदा बोल्ड फोटो सोशल मीडियावरून शेअर करत असते.
-
अक्षयाच्या घायाळ करणाऱ्या अदा.
-
अक्षयाच्या बोल्ड फोटोंवर चाहत्यांकडून लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होतो आहे.
-
(सर्व फोटो : अक्षया हिंदळकर /इन्स्टाग्राम)

बापरे! बघता बघता अख्खा पूल गेला वाहून; गावकरी ओरडत राहिले अन्…पुराचा थरारक VIDEO पाहून धडकी भरेल