-
लोकप्रिय टीव्ही अभिनेत्री हिना खान सोशल मीडियावर सक्रीय असते.
-
नुकतंच हिनाने फोटोशूट केलं आहे.
-
याचे फोटो तिने इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केले आहेत.
-
फोटोमध्ये हिनाने काळ्या रंगाचा गाऊन परिधान केला आहे.
-
साजेसा मेकअप आणि हेअरस्टाइलने ग्लॅमरस लूक केला आहे.
-
हिनाने घातलेला खड्यांचा नेकलेस लक्ष वेधून घेत आहे.
-
फोटोसाठी हिनाने हटके पोझ दिल्या आहेत.
-
हिना खानचे हे फोटो सोशल मीडियावर चर्चेत आहेत.
-
ग्लॅमरस हिना खास.
-
हिनाच्या फोटोंवर चाहत्यांकडून लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होतो आहे.
-
‘ये रिश्ता क्या कहलाता है’ मालिकेतून हिना प्रसिद्धीझोतात आली.
-
मालिकेत ‘अक्षरा’ हे पात्र साकारून हिना घराघरात पोहोचली.
-
हिना खानचा चाहता वर्ग मोठा आहे.
-
सोशल मीडियावरून हिना चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करते.
-
(सर्व फोटो : हिना खान/ इन्स्टाग्राम)

Manoj Jarange Patil Statement: “फक्त एक दिवस आंदोलन…”, मुंबई पोलिसांच्या अटींवर मनोज जरांगे पाटील यांची मोठी प्रतिक्रिया