-
‘फादर्स डे’ दरवर्षी जूनच्या तिसऱ्या रविवारी साजरा केला जातो.
-
यंदा हा विशेष दिवस १९ जून रोजी साजरा केला जात आहे.
-
याच निमित्ताने बॉलिवूडमधील लोकप्रिय बापलेकीच्या जोडीवर नजर टाकूया. (फोटो :इंडियन एक्सप्रेस)
-
बॉलिवूडचा बादशहा शाहरुख खान आणि त्याची राजकुमारी सुहाना खान. (फोटो :सुहाना खान/ इन्स्टाग्राम)
-
बॉलिवूड अभिनेता अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय बच्चन यांना आराध्या ही मुलगी आहे. (फोटो :इंडियन एक्सप्रेस)
-
अभिषेक त्याच्या लाडक्या लेकीवर खूप प्रेम करतो. (फोटो :इंडियन एक्सप्रेस)
-
बॉलिवूडचा नवाब सैफ अली खानला त्याच्या पूर्वाश्रमीची पत्नी अमृता सिंगपासून सारा आणि इब्राहिम ही दोन मुले आहेत. (फोटो :सारा अली खान/ इन्स्टाग्राम)
-
सैफ आणि अभिनेत्री सारा अली खानचं नातंही खूप खास आहे. (फोटो :सारा अली खान/ इन्स्टाग्राम)
-
अभिनेत्री आलिया भट्ट प्रसिद्ध बॉलिवूड दिग्दर्शक महेश भट्ट यांची मुलगी आहे. (फोटो :इंडियन एक्सप्रेस)
-
आलिया आणि महेश भट्ट यांचा क्यूट फोटो. (फोटो :आलिया भट्ट/ इन्स्टाग्राम)
-
बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोणचे वडील प्रकाश पदुकोण हे प्रसिद्ध बॅडमिंटनपटू आहेत. (फोटो :इंडियन एक्सप्रेस)
-
दीपिकाचा वडिलांसोबतचा खास फोटो. (फोटो :इंडियन एक्सप्रेस)
-
बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूरने वडील अनिल कपूर यांच्या पावलावर पाऊल ठेवत चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं.(फोटो :सोनम कपूर/ इन्स्टाग्राम)
-
सोनम कपूर लवकरच आई होणार आहे. (फोटो :सोनम कपूर/ इन्स्टाग्राम)
-
अनिल कपूर आणि सोनम यांच्यातील नातं खूप खास आहे. (फोटो :सोनम कपूर/ इन्स्टाग्राम)

IPL 2025 Playoffs: क्वालिफायर-१ आणि एलिमिनेटरचे संघ ठरले! कधी, कुठे आणि किती वाजता खेळवले जाणार सामने? जाणून घ्या