-
अभिनेत्री मलायका अरोरा फॅशनच्या बाबतीत वेगवेगळे प्रयोग करत असते.
-
मलायकाने Famina miss india finele 2022 मध्ये हजेरी लावली होती.
-
नेहमीप्रमाणे या कार्यक्रमातही मलायकाच्या ड्रेसनं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होतं.
-
या कार्यक्रमासाठी मलायकानं ट्रान्सपरंट ड्रेस घातला होता. यादरम्यानचे काही फोटो मलायकाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे शेअर केले आहेत.
-
सोनेरी रंगाचा हा गाऊन तिच्यावर अगदी शोभून दिसत होता.
-
या संपूर्ण लुकमध्ये ती खूपच सुंदर आणि कॉन्फिडन्ट दिसत होती.
-
तसेच मलायकाने गळ्यात एक नेकपीस घालून त्याला क्लासी लूक दिला आणि केस मोकळे सोडले होते.
-
मलायकाचा हा लूक पाहून चाहते मात्र पुन्हा एकदा तिच्या प्रेमात पडले आहेत. (सर्व फोटो – इन्स्टाग्राम)

बाई…कसली नाचली! ‘एक नंबर तुझी कंबर’ गाण्यावर तरूणीने धरला ठेका; VIDEO पाहून कराल कौतुक