-
अभिनेता जितेंद्र जोशीने मराठीसोबतच हिंदी सिनेमा आणि वेब सीरिजमध्ये दमदार भूमिका साकारत चाहत्यांची पसंती मिळवलीय.
-
जितेंद्र जोशीने ‘सेक्रेड गेम्स’ या वेब सीरिजमध्ये साकारलेली कॉन्सेटबल काटकर ही भूमिका चाहत्यांच्या विशेष पसंतीस उतरली होती.
-
नुकतेच जितेंद्रने या वेब शोमधील काही खास क्षण शेअर करत आठवणींना उजाळा दिला आहे.
-
वेब सीरिजला चार वर्ष पूर्ण झाली आहेत. काटकर भूमिकेसाठी निवड केल्याबद्दल जितेंद्रने मेकर्ससह सहकलाकारांचे आभार मानले आहेत.
-
या फोटोंसोबत जितेंद्रने सुंदर कॅप्शन दिलंय. यात त्याने लिहिलंय, “कला से बड़ा कोई कलाकार नहीं, क्योंकि कलाकार मर जाते हैं कला नहीं मरती और कला के दम पर कुछ किरदार मरकर भी ज़िंदा रहते हैं…”
-
सेक्रेड गेम्समध्ये कॉन्स्टेबल काटकरचा मृत्यू होतो. त्यामुळे पुढील सिझनमध्ये प्रेक्षकांना काटकरची उणीव जाणवते.
-
जितेंद्र जोशीने सेक्रेड गेम्समध्ये अभिनेता सैफ अली खानसोबत स्क्रीन शेअर केली होती.

महिलांनो ट्रेनने प्रवास करताना सावधान; समोर बसलेल्या मुलीसोबत व्यक्तीनं काय केलं पाहा, VIDEO पाहून धक्का बसेल