-
मराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीचे अभिनेते म्हणून मंगेश देसाईंकडे पाहिलं जातं.
-
विविधांगी भूमिकांमधून त्यांनी अभिनयाची छाप प्रेक्षकांवर पाडली.
-
‘धर्मवीर’ या चित्रपटातून मंगेश देसाईंनी निर्मिती क्षेत्रात पाऊल टाकलं.
-
मंगेश त्यांची पत्नी शलाकाबरोबरचे बरेच फोटो सोशल मीडियाद्वारे शेअर करताना दिसतात.
-
इतकंच नव्हे तर आपलं पत्नीवर असणारं प्रेम सोशल मीडियाद्वारे व्यक्त करतात.
-
मंगेश आणि शलाका यांचा जोडा अगदी सुंदर आहे.
-
अभिनेता-निर्माता म्हणून जबाबदारी सांभाळताना ते त्यांच्या कुटुंबालाही तितकाच वेळ देताना दिसतात.
-
या दोघांच्या फोटोंना सोशल मीडियाद्वारे नेटकऱ्यांची पसंती देखील मिळताना दिसते. (सर्व फोटो – इन्स्टाग्राम)

“मी ती रात्र कधीच विसरणार नाही…”, सुनील शेट्टीने ‘बॉर्डर’ चित्रपटाच्या शूटिंगची सांगितली आठवण; म्हणाला, “सुहागरातच्या सीनमुळे मी…”