-
झी मराठीवरील ‘माझी तुझी रेशीमगाठ’ या लोकप्रिय मालिकेने सुरुवातीपासूनच प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे.
-
या मालिकेत अभिनेत्री काजल काटे ‘शेफाली’ची भूमिका साकारत आहे.
-
काजल सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते.
-
नुकतेच काजलने एक हटके फोटोशूट केले आहे.
-
या फोटोशूटसाठी काजलने निळ्या रंगाची सुंदर साडी नेसली आहे.
-
साडीवर काजलने भरजरी चांदीचे दागिने परिधान केले आहेत.
-
काजलच्या या खास लूकसाठी मनिषा कोळगे यांनी मेकअप केला आहे.
-
या फोटोशूटसाठी काजलने हटके पोझ दिल्या आहेत.
-
काजलचे हे फोटोशूट कमी प्रकाशात करण्यात आले आहे.
-
या फोटोंवर चाहत्यांकडून लाइक्सचा वर्षाव होत आहे.
-
काजलने याआधी ‘डॉक्टर डॉन’ या मालिकेत काम केले होते.
-
(सर्व फोटो सौजन्य : काजल काटे / इन्स्टाग्राम)

Donald Trump: डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर टॅरिफ लादलं आणि पाकिस्तानला गोंजारलं; तेल आयातीसंदर्भात करार!