-
भारतातील पहिल्या महिला डॉक्टर आनंदीबाई जोशी यांच्या प्रेरणादायी जीवनसंघर्षचा प्रवास ‘आनंदी गोपाळ’ या चित्रपटाच्या माध्यमातून रुपेरी पडद्यावर उलगडला.
-
या चित्रपटात अभिनेत्री भाग्यश्री मिलिंदने ‘आनंदीबाईं’ची भूमिका साकारली होती.
-
भाग्यश्रीने साकारलेल्या या भूमिकेचे प्रंचड कौतुक झाले होते.
-
२०१३ साली प्रदर्शित झालेल्या ‘बालक-पालक’ चित्रपटात भाग्यश्री प्रमुख भूमिकेत होती.
-
भाग्यश्रीने पुष्कर श्रोत्री दिग्दर्शित ‘उबुंटू’ या चित्रपटात देखील काम केले आहे.
-
भाग्यश्री सोशल मीडियावर सक्रिय असून फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ती चाहत्यांच्या संपर्कात राहते.
-
नुकतेच केलेल्या फोटोशूटमुळे भाग्यश्री इन्स्टाग्रामवर चर्चेत आहे.
-
या फोटोंमध्ये भाग्यश्रीने पांढऱ्या साडीवर लाल रंगाचे ब्लाउज परिधान केले आहे.
-
निसर्गाच्या सानिध्यात भाग्यश्रीने हे खास फोटोशूट केले आहे.
-
पांढऱ्या साडीत खुलले भाग्यश्रीचे सौंदर्य…
-
या फोटोशूटसाठी भाग्यश्रीने हलकासा मेकअप केला आहे.
-
प्रत्येक फोटोसाठी भाग्यश्रीने खास पोझ दिली आहे.
-
भाग्यश्रीच्या या फोटोंवर नेटकऱ्यांकडून कमेंट्सचा वर्षाव होत आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : भाग्यश्री मिलिंद / इन्स्टाग्राम)

सर्वार्थ सिद्धी योगाचा प्रभाव तुमच्या राशीच्या कुंडलीत काय बदल घडवणार? कोणाच्या दिवसाची सुरुवात चांगली होणार? वाचा तुमचे राशिभविष्य