-
‘कॉफी विथ करण सिझन ७’ या शोमध्ये नुकतीच अभिनेता विजय देवरकोंडाने हजेरी लावली होती. यावेळी विजयने त्याच्या करिअर सोबतच खासगी आयुष्य आणि त्याच्या सेक्स लाईफबद्दल खुलासा केला. यावेळी कार आणि बोटीमध्ये सेक्स केलं असल्याची कबुली विजयने दिली. तसचं थ्रीसम करण्यासही काही हरकत नसल्याचं तो म्हणाला. विजयच्या या वक्तव्याने तो सध्या चांगलाच चर्चेत आला आहे. विजयप्रमाणेच बॉलिवू़डमधील अनेक सेलिब्रिटींनी या आधी सेक्स लाईफबद्दल धक्कादायक खुलासे केले आहेत.
-
बॉलिवूडचा भाईजान सलमानखानने देखील कॉफी विथ करण या शोमध्ये एक मोठा खुलासा केला होता. सलमान तो वर्जिन असल्याचं म्हणाला होता.
-
तर सध्या न्यूड फोटोशूटमुळे चांगलाच चर्चेत असलेला अभिनेता रणवीर सिंगने देखील त्याच्या खासगी आयुष्यासोबतच अनेक बेडरूम सिक्रेट शेअर केले होते. १२व्या वर्षी वर्जनिटी ब्रेक केल्याचं तो म्हणाला होता. तसचं ‘कॉफी विथ करण’ शोमध्ये त्याने काही खुलासे केले होते. सेक्सवेळी त्याला खास गाणी ऐकायला आवडत असून त्याची वेगळी प्ले लिस्ट असल्याच तो म्हणाला होता.
-
‘कॉफी विथ करण’ शोमध्ये प्रिकांया चोप्राने पार्टनरसोबत एकत्र आंघोळ केल्याचा खुलास केला होता. तसचं ती पार्टनरला अश्लिल मेसेज करायची असं तीने सांगितलं.
-
तर आलिया भट्टने तिला सेक्ससाठी कोणती पोझियसन आवडते याचा धक्कादायक खुलासा केला होता. “मी खूप सिंपल आहे म्हणून सेक्ससाठी मला मिशनरी ही साधी पोझिशन आवडते.” असं ती म्हणाली होती.
-
तर आलियाचा पती म्हणजेच अभिनेता रणबीर कपूरने १५व्या वर्षीच कौमार्य गमावलं असल्याची कबुली एका मुलाखतीत दिली होती. नात्यामध्ये सेक्स खूप महत्त्वाचा आहे असं वक्तव्य त्याने केलं होतं.
-
तर अभिनेता शाहिद कपूरने ‘कॉफी विथ करण’ शोमध्ये सेक्ससाठी तो अभिनयही सोडू शकतो असं वक्तव्य केलं होतं.
-
विद्या बालनने महिलांनाही सेक्स करायला आवडतो असं वक्तव्य केलं होतं. “पुरुषांप्रमाणेच आम्हालाही सेक्स आवडतो, आम्हालाही त्याची गरज आहे आणि आम्हालाही सेक्स हवाय.” असं ती म्हणाली होती. (All photo from-instagram)

बापरे एवढी हिम्मत होतेच कशी? नागपुरात भर दिवसा तरुणीला अश्लिल स्पर्श करत हद्दच पार केली; नराधमाचा VIDEO पाहून धक्का बसेल