-
अभिनेत्री सई लोकूर सोशल मीडियावर कायमच सक्रिय असते. तिचे हटके फोटोज आणि व्हिडिओ नेटकऱ्यांना आवडतात.
-
‘बिग बॉस मराठी’च्या पहिल्या पर्वात ती स्पर्धक होती. दोन वर्षांपूर्वी तिने लग्नदेखील केले
-
तिर्थदीप रॉय असं सईच्या पतीचं नाव आहे. तिर्थदीप सिनेनिर्माता असल्याची माहिती आहे.
-
बिग बॉसनंतर सई मालिका किंवा चित्रपटात दिसली नसली तरी सोशल मीडियाच्या माध्यमातून ती चाहत्यांच्या संपर्कात होती.
-
मोठी बहीण असा कॅप्शन देत मेघा धाडे या आपल्या मैत्रिणीसोबत पूजा करतानाच फोटो तिने टाकला आहे
-
नुकतेच तिने आपल्या मंगळागौरीचे फोटो आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केले आहेत
-
मेघाच्या बरोबरीने तिने आपल्या सासूसोबतचा फोटो देखील शेअर केला आहे
-
मंगळागौरीची पूजा करायला आलेल्या महिलांसोबतचा फोटो देखील तिने शेअर केला आहे
-
सई अनेक ठिकाणी फिरत असते तिकडचे फोटो देखील ती शेअर करत असते
-
सईने मराठमोळा असा पारंपरिक मंगळागौरीचा सण साजरा केल्याने तिचे कौतुक देखील होत आहे
-
सईने खास मंगळागौरीसाठी हातावर मेहंदी देखील काढली होती
-
मेहंदीनी सजलेला तिचा हात उठून दिसत आहे. फोटोसौजन्य : इंस्टाग्राम

आता काय जीवच घेणार का? महिलांनो बाजारातून भाजी घेताना सावधान; शेतातला VIDEO पाहून पायाखालची जमीन सरकेल