-
शेखर कपूर दिग्दर्शित ‘मिस्टर इंडिया’ हा चित्रपट बॉलिवूडमधील पहिलावहिला चित्रपट, ज्यात पहिल्यांदा पद्धतीचे तंत्रज्ञान वापरले गेले होते. अनिल कपूर, श्रीदेवी आणि अमरीश पुरी यात मुख्य भूमिकेत होते.
-
‘अनियन’ हा तामिळ चित्रपट ज्यात विक्रम याने साकारलेलं पात्र हे मनोरुग्ण असते. विक्रमने यात केलेल्या अभिनयाचे कौतुक झाले होते. यातील काही सीन्स हे vfx तंत्रावर चित्रित केले होते.
-
शाहरुख खानच्या ‘ओम शांती ओम’ चित्रपटा बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली होती. यातील vfx तंत्रज्ञान बघून प्रेक्षक थक्क झाले होते.
-
आपल्या स्टाईलमुळे ओळखले जाणारे अभिनेते रजनीकांत यांनी ‘रोबोट’ चित्रपटात तब्बल दोन भूमिका साकारल्या आहेत. रोबोटीक तंत्रज्ञानाचे मानवी आयुष्यावर शकतात चित्रपटात दाखवले आहेत. मोठ्या प्रमाणावर vfx चा वापर केला गेला होता.
-
दिग्दर्शक राजामौली यांच्या आणखीन एका चित्रपटाची चर्चा कायम होते तो चित्रपट म्हणजे ‘मगधीरा’, या चित्रपटात दोन कालखंडातील प्रेमकथा दाखवण्यात आली होती.
-
दिग्दर्शक राजामौली कायमच प्रेक्षकांसाठी भव्यदिव्य कलाकृती घेऊन येत असतात. नुकताच त्यांचा आरआरआर हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. मात्र त्यांच्या ‘बाहुबली’ चित्रपटाने मोठ्या प्रमाणावर कमाई केली होती. यात वापरलेल्या vfx तंत्राची चर्चा हॉलिवूडपर्यंत झाली होती. तब्बल ५ वर्ष चित्रपटावर काम चालू होते.
-
शाहरुखनेदेखील सुपरहिरो ही संकल्पना ‘रा वन’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये आजमावून बघितली मात्र तो अपयशी ठरला.
-
बाहुबलीचे दिग्दर्शक राजामौली यांच्या ‘मक्खी’ चित्रपटावर टीका करण्यात आली होती. मात्र या चित्रपटाने लोकांचे मनोरंजन मात्र नक्कीच केले.
-
दिग्दर्शक राकेश रोशन यांनी आपल्या मुलाला म्हणजे हृतिकला घेऊन ‘कोई मिल गया’ या चित्रपटाचे तीन भाग काढले. दुसऱ्या भागात पहिल्यांदाच सुपरहिरो ही संकल्पना बॉलिवूडमध्ये त्यांनी आणली.
-
रोबोट चित्रपटाचा पुढील भाग ‘रोबोट २.०’ यात अक्षय कुमार आणि रजनीकांत एकमेकांसमोर उभे ठाकले होते.
-
अजय देवगण दिग्दर्शित ‘शिवाय’ हा चित्रपट vfx आणि व्हिजुअल इफेक्ट्सने पुरेपूर भरला होता मात्र कथानकात थोडी गडबड होती.
-
शाहरुख खानचा ‘झिरो’ हा चित्रपट वर्षांपूर्वी प्रदर्शित झाला होता. चित्रपटाला फारसे मिळाले नाही मात्र यातील शाहरुखचे पात्र लोकांच्या लक्षात राहिले.

शेतकऱ्यांनो सावधान! एकाच वेळी समोर आली ५२ अतिविषारी घोणस जातीची पिल्ले; शेतकऱ्यानं काय केलं पाहा; VIDEO पाहून धक्का बसेल