-
जवळपास १५ वर्ष अक्षय कुमारच्या हेअरस्टाइलची काळजी घेणारा हेअर स्टायलिस्ट आणि मेकअप आर्टिस्ट मिलन जाधवचं निधन झालं.
-
अक्षयने भावूक पोस्ट शेअर करत त्याला श्रद्धांजली वाहिली.
-
पण अशाप्रकारे खासगी मेकअप आर्टीस्ट असणारे आणखी काही बॉलिवूड कलाकार आहेत जे त्यांचे खूप जवळचे मित्रही आहेत.
-
पॉम्पी हैंस अनेक वर्षांपासून करीनसह काम करत आहेत. ते करीनाचे खासगी मेकअप आर्टिस्ट आहेत. त्यांनी ‘गोलमाल २’मध्येही करीनासह काम केलं होतं.
-
प्रियंका चोपड़ा – मिकी कॉन्ट्रैक्टर
-
कतरीना कैफ – आरती नायर
-
सोनम कपूर – नम्रता सोनी
-
आलिया भट्ट – पुनीत बी सैनी
-
सारा अली खान – वर्धन नायक
-
माधुरी दीक्षित – लेखा गुप्ता
-
दीपिका पदुकोण – संध्या शेखर
-
सोनाक्षी सिन्हा – महक ओबेरॉय (सर्व फोटो – सोशल मीडिया )

Manikrao Kokate: रमी खेळतानाच्या व्हिडिओवर कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “मी तर…”