-
बॉलिवूडची ‘दबंग गर्ल’ सोनाक्षी सिन्हा कायमच आपल्या लूकमुळे चर्चेत असते.
-
अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांची कन्या म्हणून असली तर तिने बॉलीवूडमध्ये आपले स्थान निर्माण केले आहे.
-
नुकतेच तिने पिवळ्या रंगाच्या ड्रेसमधले फोटो शेअर केले आहेत, ज्यावर नेटकऱ्यांनी तिच्या लूकचे कौतुक केले आहे.
-
‘फ्लॉवरभी और पॉवरभी’ असा हटके कॅप्शन तिने या फोटोशूटला दिला आहे.
-
सोनाक्षी कायमच आपले फोटोशूट इन्स्टाग्रामवर शेअर करत असते.
-
सोशल मीडियावरून सोनाक्षी चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करते.
-
नुकताच तिच्या ‘डबल एक्सएल’ चित्रपटाचा टीझर सोशल मीडियाद्वारे प्रदर्शित करण्यात आला.
-
सोनाक्षीचे हटके अंदाजातील हे फोटो चाहत्यांच्या पसंतीस उतरत आहेत.
-
या चित्रपटात तिच्याबरोबर अभिनेत्री हुमा कुरेशी दिसत आहे. हा चित्रपट वजनवाढीवर असणार हे टिझरवरून कळतंय.
-
सोनक्षी सिन्हा आणि अभिनेता जहीर इक्बाल मागच्या काही काळापासून सतत्याने चर्चेत आहेत.
-
दोघंही एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा सोशल मीडियावर बऱ्याच काळापासून सुरू होत्या.
-
दोघांनीही यावर कोणतीही प्रतिक्रिया देणं टाळलं होतं. फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम

VIDEO: “खूप आवडते मला ती, पण…” काकांनी लिहलेली पुणेरी पाटी वाचायला लोकांची गर्दी; शेवटची ओळ ऐकून पोट धरुन हसाल