-
ज्याप्रमाणे आपल्याकडे वटपौर्णिमा हा सण थाटात साजरा केला जातो, त्याप्रमाणे उत्तर भारतामध्ये करवा चौथला महत्त्व आहे.
-
बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटींनी गुरुवारी करवा चौथचा सण साजरा केला.
-
शिल्पा शेट्टी करवा चौथ साजरा करण्यासाठी पोहोचली.
-
चंकी पांडेच्या पत्नीने, भावनाने त्याच्यासाठी उपवास ठेवला होता.
-
त्यावेळी रविना टंडनही या कार्यक्रमामध्ये पोहोचली होती.
-
अभिनेत्री निलम कोठारी कॅमेऱ्यासमोर पोझ देताना.
-
करवा चौथ सेलिब्रेशन कार्यक्रमामध्ये माहीप कपूर उपस्थित होती.
-
अभिनेत्री अंकिता लोखंडेने तिच्या नवऱ्यासह करवा चौथचा सण साजरा केला.
-
या निमित्ताने नीतू कपूर यांनी लेक रिद्धिमा आणि सून आलिया या दोघींची फोटो पोस्ट केला.
-
लग्नानंतरचा पहिला करवा चौथचा सण साजरा करताना अभिनेत्री मौनी रॉय.
-
माहिप कपूरने काही वर्षांपूर्वीच्या करवा चौथ सेलिब्रेशनमधला फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले.
-
या फोटोंना तिने #ThrowBackMemories असे कॅप्शन दिले.

राहुल देशपांडेंनंतर प्रसिद्ध अभिनेत्रीने केली घटस्फोटाची घोषणा, १५ वर्षांचा संसार मोडला