-    दिग्दर्शक महेश मांजेरकर यांच्या आगामी ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ घोषणा करण्यात आली आहे. या चित्रपटात कोणते कलाकार कोणत्या भूमिका साकारतील, याचीही घोषणा करण्यात आली असून त्यांचे फर्स्ट लूक पोस्टर प्रदर्शित करण्यात आले आहेत. 
-    चित्रपटात अक्षय कुमार छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारणार आहे. 
-    प्रवीण तरडे प्रतापराव गुजर यांची भूमिका साकारणार आहे. 
-    उत्कर्ष शिंदे सूर्याजी दांडकर यांच्या भूमिकेत दिसणार. 
-    सत्य मांजरेकर दत्ताजी पागे यांची भूमिका साकारणार आहे. 
-    विराट मडके जिवाजी पाटलांच्या भूमिकेत दिसणार. 
-    ‘बिग बॉस’ फेम जय दुधाणे तुळजा जामकर यांची भूमिका साकारणार आहे. 
-    हार्दिक जोशी मल्हारी लोखंडे यांच्या भूमिकेत दिसणार आहे. 
-    विशाल निकम चंद्राजी कोठार यांच्या भूमिकेत दिसणार आहे. 
 
  रात्री झोपण्याआधी गूळ आणि तूप नक्की खा; सकाळी परिणाम पाहून थक्क व्हाल, डॉक्टरांनी स्वत: दिली माहिती 
   
  
  
  
  
   
   
   
   
   
   
  