-
अभिनेत्री मलायका अरोरा आणि तिचा पूर्वाश्रमीचा पती अरबाज खान यांचा लेक अरहानचा आज २०वा वाढदिवस आहे.
-
मुलाच्या वाढदिवसानिमित्त त्याचे काही फोटो शेअर करत मलायकाने शुभेच्छा दिल्या आहेत.
-
मलायकाने शेअर केलेला अरहानचा क्युट फोटो
-
“माझा मुलगा मोठा झाला आहे. पण तो नेहमीच माझे बाळ असेल, वाढदिवसाच्या शुभेच्छा अरहान” असं मलायकाने वाढदिवसाच्या पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहिलंय.
-
या पोस्टला मलायकाने 20yrsold #mamasboy असे हॅशटॅग दिले आहेत.
-
मलायकाने शेअर केलेला अरहानचा फोटो
-
अरहानचा त्याची मावशी अमृता अरोराबरोबरचा फोटो
-
दरम्यान, मलायका आणि अरबाज यांनी १९९८ मध्ये लग्न केलं होतं, नंतर २०१७मध्ये घटस्फोट घेतला.
-
मलायका सध्या अभिनेता अर्जून कपूरबरोबर रिलेशनशिपमध्ये आहे. (सर्व फोटो मलायका अरोराच्या इन्स्टाग्रामवरून साभार)

फडणवीसांना सरन्यायाधीशांनी मंचावरूनच सांगितली ‘चूक’, म्हणाले, ‘दुरुस्त करा…’