-
अभिनेत्री सोनाली कुलकर्णी आपल्या पती आणि कुटुंबाबरोबर पंजाबला फिरण्यासाठी गेली होती.
-
पंजाबनंतर आता सोनालीने महाराष्ट्रात येऊन आई तुळजाभवानीचे दर्शन घेतले आहे.
-
लग्नानंतर हे जोडपे पहिल्यांदाच देवदर्शनाला गेले आहेत.
-
नुकतेच तिने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर फोटो शेअर केले आहेत.
-
लग्नानंतरचे पहिल्यांदाच ती आपल्या कुटुंबीयांबरोबर फिरताना दिसत आहे.
-
मंदिराच्या आवारात तिने आपल्या कुटुंबाबरोबरचा फोटो शेअर केला आहे.
-
या दाम्पत्याने छत्रपती शिवाजी महाराजांच्या फोटोसमोर आपला फोटो काढला आहे.
-
सोनाली कायमच पतीबरोबरचे फोटो शेअर करताना दिसून येते.
-
तुळजाभवानी मातेचं दर्शन घेण्यासाठी महाराष्ट्रातून भाविक येत असतात. फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम

“ज्याची भीती होती तेच घडलं”, ट्रम्प यांच्या टॅरिफ बॉम्बनंतर अमेझॉन, वॉलमार्टचा मोठा निर्णय; भारताची चिंता वाढली