-
मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री म्हणून सई लोकूरला ओळखले जाते.
-
बोल्ड लूक, दिलखेचक अदा, ग्लॅमरस अंदाज यासाठी सई विशेष ओळखली जाते.
-
सई ही कायमच काही ना काही खास लूक करत असते.
-
‘बिग बॉस मराठी’ या रिअॅलिटी शोमधून ती घराघरात पोहोचली.
-
सोशल मीडियाच्या माध्यमातून ती सतत आपल्या चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करते.
-
ती सतत वेगवेगळे रिल्स तयार करून पोस्ट करत असते.
-
सध्या सई आपल्या पतीसह दुबईमध्ये सुट्ट्यांचा आनंद घेत आहे.
-
लग्नाच्या दुसऱ्या वाढदिवसनिमित्त सई ही फिरण्यासाठी गेली आहे.
-
याचे अनेक फोटो तिने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत.
-
नुकतंच सईने दुबईतील मिराकल गार्डनचे काही फोटो पोस्ट केले आहेत.
-
यात ती विविध रंगाच्या फुलांनी सजलेल्या गार्डनमध्ये पाहायला मिळत आहे.
-
यावेळी ती तिच्या पतीबरोबर मजा-मस्ती करताना दिसत आहे.
-
सईने ३० नोव्हेंबर रोजी तिर्थदीप रॉयसोबत लग्नगाठ बांधली.
-
पारंपरिक मराठी आणि बंगाली अशा दोन्ही पद्धतीने सईचा शाही विवाहसोहळा पार पडला.
-
सईच्या लग्नसमारंभातील अनेक फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर मध्यंतरी धुमाकूळ घातले होते.

Friendship Day 2025 : ‘फ्रेंडशिप डे’निमित्त दोस्तांना पाठवा खास मराठी शुभेच्छा, फ्री HD Images सह WhatsApp, Facebook, Instagram वर पोहोचवा मैत्रीतील गोडवा