-
मलायकाचे फोटो कायमच व्हायरल होत असतात
-
वयाची पंचेचाळिशी ओलांडूनही ती तिच्या परफेक्ट फिगरसाठी ओळखली जाते
-
मलायका अरोरा व्यायाम तर करतेच, मात्र फिगर मेंटेन करण्यासाठी ती एक खास ड्रिंक घेते
-
मलायका अरोरा वेट लॉस साठी जे पाणी पिते ते तीन मसाल्यांपासून बनवलं जातं
-
हे खास ड्रींक तयार करून प्यायल्याने मलायका तिचं वजन नियंत्रणात ठेवू शकते
-
मलायका जे वेट लॉस करण्यासाठी पाणी पिते ते मेथी, ओवा आणि जीरे यापासून तयार केलं जातं
-
वजन कमी करण्यासाठी मेथीचे दाणे, जीरे आणि ओवा रात्री पाण्यात भिजवून ठेवायचे
-
सकाळी हे पाणी दोन ग्लास उकळवून एक ग्लास करायचं आहे त्यानंतर कोमट झाल्यावर प्यायचं आहे
-
हे पाणी रोज प्यायलात तर वेट लॉस करणं हे खूप सोपं आहे असं मलायकाने एका मुलाखतीत सांगितलं
