-
सारा अली खान नुकतीच ऑस्ट्रेलियामध्ये सुट्ट्यांचा आनंद घेताना दिसून आली.
-
साराने यावेळी व्हाईट क्रॉप टॉप आणि गुलाबी रंगाची शॉर्ट्स असा भन्नाट लूक केला होता.
-
याच लूकमध्ये तिने एका पार्टीला देखील हजेरी लावली.
-
लाल कुर्ता आणि सलवार अशा भारतीय पेहरावात सारा अत्यंत सुंदर दिसत होती. यावर तिने साजेसे झुमके घातले होते.
-
सायंकाळी समुद्रकिनारी बसून निसर्गरम्य दृश्य न्याहाळताना सारा.
-
सिडनीच्या ऑपेरा हाऊससमोर साराचं फोटोशूट.
-
निऑन रंगाच्या टॉप आणि शॉर्ट्समधील बीचवरचा साराचा हटके फॅशन लूक.
-
फोटोंना भन्नाट कॅप्शन टाकत सारा म्हणाली, “सारा इन सिडनी… & अ मिनिट इन मेलबर्न.”
-
‘ए वतन मेरे वतन’ या आगामी चित्रपटात साराची मुख्य भूमिका.

अभिनेत्री प्रिया मराठेचं कॅन्सरने निधन; महिलांनो, ‘या’ ६ लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका, असू शकते कॅन्सरची सुरुवात