-
बोल्ड अँड ब्युटीफुल राय लक्ष्मी ही अभिनेत्री भोला सिनेमातल्या सिझलिंग डान्समध्ये झळकणार आहे सर्व फोटो सौजन्य-रायलक्ष्मी, इंस्टाग्राम पेज
-
राय लक्ष्मी ही अभिनेत्री तिच्या बोल्डनेससाठीही प्रसिद्ध आहे
-
राय लक्ष्मी इंस्टाग्रामवर चांगलीच सक्रिय आहे, ती कायमच तिचे खास फोटो पोस्ट करत असेत
-
राय लक्ष्मी साऊथ इंडस्ट्रीतली अभिनेत्री आहे
-
राय लक्ष्मी बॉलिवूडमध्ये फारशी जादू दाखवू शकलेली नाही
-
राय लक्ष्मी तिच्या कामपेक्षा एम. एस. धोनीसोबतच्या अफेअरमुळे जास्त ओळखली जाते
-
राय लक्ष्मी कायमच तिचे बोल्ड फोटो पोस्ट करत असते
-
२०१४ मध्ये धोनी सोबत अफेअर आहे असं राय लक्ष्मीने सांगितलं होतं. मात्र धोनीने कधीही यावर भाष्य केलं नाही
-
राय लक्षमी तिच्या बोल्डनेससाठीच जास्त ओळखली जाते, गेल्या अनेक वर्षांपासून ती सिनेसृष्टीत कार्यरत आहे
-
जुली 2 या हिंदी सिनेमात राय लक्ष्मीने बरेच बोल्ड सीन दिले होते त्याची चर्चाही बरीच झाली होती
-
आता अजय देवगणच्या भोला या सिनेमातल्या गाण्यात झळकण्यासाठी ती सज्ज झाली आहे त्यामुळेच तिची चर्चा होते आहे

अभिनेत्री प्रिया मराठेचं कॅन्सरने निधन; महिलांनो, ‘या’ ६ लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका, असू शकते कॅन्सरची सुरुवात