-
‘पठाण’ चित्रपटामुळे चर्चेत असलेली अभिनेत्री दीपिका पदुकोण, मूळची दक्षिणेतली आहे.
-
दीपिकला हिंदी, इंग्रजी, तुळू, कोंकणी उत्तम बोलता येते तसेच तुला बंगाली भाषादेखील समजते.
-
बॉलिवूडमधील आजची आघाडीची अभिनेत्री तापसी पन्नू, करियरच्या सुरवातीला तिने अनेक दाक्षिणात्य चित्रपटात काम केले आहे. तिला हिंदी, पंजाबी, तमिल, तेलुगू, मलयालम आणि इंग्रजी भाषा येते.
-
बॉलिवूडचे बिग बी अर्थात अमिताभ बच्चन यांचे हिंदी, उर्दू भाषेवर प्रभुत्व आहे. प्रामुख्याने त्यांनी हिंदी चित्रपटात काम केले आहे.
-
अमिताभ बच्चन यांना हिंदी, उर्दू व्यतिरिक्त पंजाबी, मराठी भाषेत बोलता येते.
-
अभिनेत्री विद्या बालन मूळची केरळची असून तिला मल्याळम, हिंदी, इंग्रजी, मराठी बंगाली भाषा बोलता येते.
-
बॉलिवूडची देखणी अभिनेत्री ऐश्वर्या रायने केवळ हिंदीतच नव्हे तर दक्षिणेत, बंगाली चित्रपटात काम केले आहे.
-
ऐश्वर्या रायची मातृभाषा ही तुळू आहे मात्र तिला हिंदी, बंगाली, इंग्रजी, तेलुगू, मराठी, कन्नड या भाषा समजतात तसेच तिला यात बोलतादेखील येते.
-
गजनी गर्ल अर्थात अभिनेत्री असीन, सध्या चित्रपटसृष्टीत कार्यरत नसली तरी तिला हिंदी, तामिळ, तुळू, इंग्रजी तसेच परकीय भाषा फ्रेंचसुद्धा येते.फोटो सौजन्य : इंडियन एक्सप्रेस

अभिनेत्री प्रिया मराठेचं कॅन्सरने निधन; महिलांनो, ‘या’ ६ लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका, असू शकते कॅन्सरची सुरुवात, धोका होण्याआधी…