-
बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडे सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते.
-
वेगवेगळ्या ग्लॅमरस लूकमधले फोटोज ती चाहत्यांबरोबर शेअर करत असते.
-
तिच्या या फोटोजची चांगलीच चर्चा होते, शिवाय तरुणांमध्ये तिची प्रचंड क्रेझ पाहायला मिळत आहे.
-
नुकतंच अनन्याने एक ग्लॅमरस फोटोशूट तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केलं आहे.
-
लॅकमे फॅशन वीकच्या रॅम्प वॉकसाठी हा खास ड्रेस अनन्याने परिधान केला आहे.
-
या खास रॅम्प वॉकमधील तिचे फोटोज चांगलेच व्हायरल झाले, यामध्ये तिच्या बरोबर अभिनेता आदित्य रॉय कपूरसुद्धा सहभागी झाला होता.
-
या फोटोमध्ये अनन्या हॉट आणि ग्लॅमरस दिसत आहे.
-
तिच्या या मोहक अदांनी नेटकऱ्यांना भुरळ घातली आहे.
-
फोटो सौजन्य : अनन्या पांडे / इन्स्टाग्राम

“कर्म करायला गेली पण पाप झालं…” पाऊस पडत होता म्हणून माकडाला छत्री दिली; पुढच्याच क्षणी माकड थेट हवेत, शेवटी काय झालं पाहा