-
पाकिस्तानी अभिनेत्री सबा कमर ही तिच्या कॉन्ट्रोव्हर्सीज मुळे ओळखली जाते (सर्व फोटो सौजन्य-सबा कमर, इंस्टाग्राम पेज)
-
ही पाकिस्तानी अभिनेत्री सबा कमर इरफान खानसोबत हिंदी मीडियम या सिनेमात झळकली होती
-
सबा कमर ही पाकिस्तानची कॉन्ट्रोव्हर्सी क्वीन म्हणून ओळखली जाते
-
जिन्ना के नाम, दास्तान, चीख, बागी या सगळ्यामध्ये तिने खूप चांगलं काम केलं आहे.
-
सबा आणि वाद हे जणू समीकरणच झालं आहे
-
सबा कमर ही पारंपरिक पाकिस्तानी अभिनेत्री नाही. ती तिच्या बोल्ड वक्तव्यांसाठीही प्रसिद्ध आहे
-
सबाने फेसबुक पोस्ट लिहून तिचं लग्न मोडलं होतं ज्याची खूप चर्चा झाली होती
-
सबाचं लग्न मोडल्यावर तिच्यावर एका महिलेने लैंगिक शोषणाचे आरोप केले होते त्यामुळेही वाद निर्माण झाला होता
-
सबाने हातात सिगारेट घेतलेला एक फोटो पोस्ट केला होता त्यावरूनही वाद निर्माण झाला होता
-
सबा कमरने सलमान खानविषयी केलेलं वक्तव्यही वादग्रस्तच होतं. तिने सलमानचा उल्लेख छिछोरा असा केला होता
-
सबा सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय आहे
-
मशिदीत गाणं शूट केल्याप्रकरणी सबा कमरवर केस झाली होती, पाकिस्तानची कॉन्ट्रोव्हर्सी क्वीन म्हणूनच सबा ओळखली जाते

CDS Anil Chauhan : पाकिस्तानने भारताचे विमान पाडल्याबद्दल CDS अनिल चौहान यांचे महत्त्वाचे विधान; म्हणाले, “म्हणून आपण रणनीतीमध्ये…”