-
अभिनेत्री त्रिधा चौधरीचे अर्थात आश्रममधल्या बबीताचे खास फोटो चांगलेच व्हायरल झाले आहेत. (सर्व फोटो सौजन्य-त्रिधा चौधरी, इंस्टाग्राम पेज)
-
त्रिधा चौधरी आश्रम या सीरिजमुळे घराघरात पोहचली आहे.
-
त्रिधा चौधरीचे बिकिनी लुक आणि समुद्रावरचे लुक व्हायरल झाले आहेत.
-
त्रिधा चौधरी इंस्टाग्रामवर चांगलीच सक्रिय आहे. ती कायमच तिचे खास फोटो पोस्ट करत असते.
-
त्रिधा चौधरीच्या खास लुकमध्ये ती खूप सुंदर दिसते आहे.
-
त्रिधा चौधरीला बीचवर आणि स्विमिंग टँकमध्ये वेळ घालवायला आवडतो असंच तिचे फोटो सांगत आहेत
-
स्विमिंग टँकमधले तिचे हे फोटोही चांगलेच चर्चेत आले होते
-
आश्रम वन, टू आणि थ्री या तिन्ही सीरीजमध्ये बबिता दिसली होती. आता सिझन फोरमध्येही तिचा महत्त्वाचा रोल असणार आहे.
-
काही दिवसांपूर्वीच ती मालदिव्सलाही गेली होती. तिथले तिचे खास लुकमधले फोटोही व्हायरल झाले होते.
-
त्रिधा चौधरी शमशेरा या सिनेमातही झळकली होती.
-
त्रिधा चौधरीने मॉडेल म्हणून तिचं करिअर सुरू केलं होतं. आश्रम या सीरिजमुळे ती खूपच चर्चेत आली.
-
चार्जशीट या वेबसीरिजमध्येही त्रिधाने काम केलं होतं.

गायक राहुल देशपांडेंचा घटस्फोट, १७ वर्षांच्या संसारानंतर पत्नीपासून विभक्त