-
तारक मेहता मालिकेची अभिनेत्री जेनिफर मिस्त्रीने मालिकेच निर्माते असित मोदींवर लैंगिक शोषणाचा आरोप केला.
-
मात्र, जेनिफर व्यतरिक्त मालिकेत आणखी काही कलाकार आहेत. ज्यांच आसिंत मोंदींबरोबर जोरदार भांडण झालं आहे.
-
तारक मेहतामध्ये मिसेस रोशन सोधीची भूमिका साकारणाऱ्या जेनिफर मिस्त्रीने निर्माते असित मोदी आणि इतर २ जणांवर लैंगिक छळाचे आरोप केले आहेत.
-
जेनिफरने असित मोदींवर आक्षेपार्ह गोष्टी बोलल्याचा आरोप केला आहे.
-
मालिका सोडल्यानंतर जेनिफरने या गोष्टींचा खुलासा केला आहे.
-
शैलेश लोढा आणि असित मोदी यांच्यात पगारावरून जोरदार भांडण झाले होते.
-
त्यानंतर शैलेशने असित मोदींवर थकबाकी न भरल्याचा आरोप केला.
-
याप्रकरणी त्यांनी असित मोदीविरोधात तक्रारही दाखल केली होती.
-
तारक मेहता मालिकेला निरोप देणाऱ्यांमध्ये अभिनेत्री दिशा वाकाणीचाही समावेश आहे.
-
दया बेनची भूमिका साकारणाऱ्या दिशा वकानीने मुलाला जन्म दिल्यानंतर मालिकेला अलविदा केला.
-
दिशाने निर्मात्यांना फी वाढवण्यास सांगितली होती, जेव्हा असे झाले नाही तेव्हा तिने शो सोडला असल्याचे सांगण्यात येत आहे.
-
तारक मेहता का उल्टा चष्मात सोडीची भूमिका साकारणारा अभिनेते गुरचरण सिंग अचानक गायब झाला.
-
शो सोडण्यामागे त्याने वडिलांच्या शस्त्रक्रियेचे कारण सांगितले होते
-
पण असित मोदींबरोबर त्याचे भांडण झाल्यामुळे त्याने मालिका सोडल्याचे सांगण्यात येत आहे.
-
-
अभिनेत्री नेहा मेहता हिनेही असित मोदींवर आरोप केले आहेत.
-
२०२० मध्ये तिने ‘तारक मेहता’ मालिकेतून निरोप घेतला होता.
-
असित मोदींनी तिची थकबाकी दिली नसल्याचा आरोप नेहाने केला होता.

अभिनेत्री प्रिया मराठेचं कॅन्सरने निधन; महिलांनो, ‘या’ ६ लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका, असू शकते कॅन्सरची सुरुवात, धोका होण्याआधी…