-
अर्शद वारसी आणि वरुण सोबती स्टारर वेब सिरीज ‘असुर २’ सध्या चर्चेत आहेत.
-
भारतीय पौराणिक कथांवर आधारित या वेबसिरीजला प्रेक्षक चांगला प्रतिसाद देत आहेत.
-
या बेबसिरीजसाठी प्रत्येक कलाकाराने लाखो रुपये मानधन आकारलं आहे.
-
‘असुर २’ या वेबसिरीजमध्ये अर्शद वारसीने ‘धनंजय राजपूत’ उर्फ ’डीजे’ची भूमिका साकारली आहे.
-
या भूमिकेसाठी अर्शद वारसीने दीड कोटी रुपये घेतले आहेत. (स्रोत: अर्शद वारसी/फेसबुक)
-
या मालिकेत बरुण सोबतीने ‘निखिल नायर’ची भूमिका साकारली आहे.
-
या भूमिकेसाठी त्याने ६० लाख रुपये फी घेतली आहे. (स्रोत: बरुण सोबती/फेसबुक)
-
या मालिकेत अनुप्रिया गोएंका ‘नैना नायर’ या व्यक्तिरेखेत दिसली आहे.
-
या पात्रासाठी तिने २५ लाख रुपये घेतले आहेत. (स्रोत: अनुप्रिया गोएंका/फेसबुक)
-
रिद्धी डोगराने या वेब सीरिजमध्ये ‘नुसरत सईद’ची भूमिका साकारली आहे,
-
ज्यासाठी तिने ३० लाख रुपये फी आकारली आहेत. (स्रोत: रिद्धी डोगरा/फेसबुक)
-
विशेष बन्सलने या वेब सीरिजमध्ये ‘काली’ म्हणजेच ‘शुभ जोशी’ची भूमिका साकारली आहे.
-
विशेष बन्सलने या भूमिकेसाठी ७ लाख रुपये घेतले आहेत. (स्रोत: विशेष बन्सल/फेसबुक)
-
या वेबसिरीत अमेय वाघने ‘रसूल शेख’ ही भूमिका साकारली आहे.
-
या भूमिकेसाठी त्याने १५ लाख रुपये घेतले आहेत. (स्रोत: अमेय वाघ/फेसबुक)
-
या वेब सीरिजमध्ये गौरव अरोरा ‘केसर भारद्वाज’च्या भूमिकेत दिसला आहे.
-
या भूमिकेसाठी त्याने १० लाख रुपये फी घेतली आहे. (स्रोत: @megauravarora/instagram)
-
पवन चोप्राने ‘असुर २’मध्ये ‘शशांक अवस्थी’ची भूमिका साकारली आहे.
-
या भूमिकेसाठी त्याला १२ लाख रुपये मिळाले. (स्रोत: पवन चोप्रा/फेसबुक)
-
शरीब हाश्मी ‘असुर 2’ मध्ये ‘लोलार्क दुबे’च्या भूमिकेत दिसला आहे.
-
या पात्रासाठी त्याला ३० लाख रुपये मिळाले. (स्रोत: शरीब हाश्मी/फेसबुक)

“माझी मुलगीही ‘Awesome’ आहे, कारण…” जागतिक कन्या दिनानिमित्त अमृता फडणवीसांची खास पोस्ट