-
अभिनेता सनी देओलचा मुलगा करण देओल द्रिशा आचार्यबरोबर विवाहबंधनात अडकला.
-
सनी देओलचा मुलगा करण देओलने त्याच्या लग्नातील काही न पाहिलेले फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.
-
फोटोंमध्ये धर्मेंद्र यांची पत्नी प्रकाश कौर आणि सनीची पत्नी पूजा देओलची झलक पाहायला मिळाली. (फोटो: करण देओल/इन्स्टाग्राम)
-
करण देओलच्या लग्नात सनी देओल व पूजा देओलने पोज दिल्या. पण या फोटोंमध्ये ती नाराज दिसत आहे. (फोटो: करण देओल/इन्स्टाग्राम)
-
देओल कुटुंबाचा फॅमिली फोटो
-
आजी-आजोबा, ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र आणि प्रकाश कौर यांनी नवदाम्पत्याला आशीर्वाद दिले . (फोटो: करण देओल/इन्स्टाग्राम)
-
करण देओल त्याचे वडील सनी देओलसोबत. (फोटो: करण देओल/इन्स्टाग्राम)
-
शत्रूघ्न सिन्हांनी भेट घेत नवविवाहितांना शुभेच्छा दिल्या.
-
करणचे आई-वडील, सनी देओल-पूजा देओल आणि भाऊ राजवीर देओल आणि द्रिशाचे कुटुंबीय सुमित आचार्य आणि चिमू आचार्य आणि तिचा भाऊ. (फोटो: करण देओल/इन्स्टाग्राम)
-
बॉबी देओल त्याची पत्नी तान्या देओलसोबत दिसला. अभय देओलनेही दिली पोज. (फोटो: करण देओल/इन्स्टाग्राम)
-
शत्रुघ्न सिन्हा यांनी देओल कुटुंबाने आयोजित केलेल्या रिसेप्शन पार्टीचे काही फोटो शेअर केले. (फोटो: शत्रुघ्न सिन्हा/इन्स्टाग्राम)
-
करण व द्रिशा यांच्या साखरपुड्यातील काही क्षण
-
अनुपम खेर यांनी सलमना खान, आमिर खानबरोबरचा फोटो शेअर केला होता. (फोटो: अनुपम खेर/इन्स्टाग्राम)
-
आमिर खान, अनुपम खेर, सनी देओल यांनी दिल्या पोज
-
शत्रूघ्न सिन्हा करणला शुभेच्छा देताना

बापरे! बघता बघता अख्खा पूल गेला वाहून; गावकरी ओरडत राहिले अन्…पुराचा थरारक VIDEO पाहून धडकी भरेल