-
बॉलीवूडचा एर्नजेटिक अभिनेता रणवीर सिंह याचा आज ३८ वा वाढदिवस आहे.
-
रणवीरने २०१० मध्ये ‘बँड बाजा बारात’ या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. त्यानंतर या अभिनेत्याने अनेक उत्तमोत्तम चित्रपटांमध्ये काम केले.
-
पहिल्याच चित्रपटाने रणवीरला एका रात्रीत प्रसिद्ध केले होते.
-
आज रणवीरचे नवा बॉलीवूडमधील सगळ्यात महागड्या अभिनेत्यांच्या यादीत मोडले जाते.
-
रणवीर सध्या त्याचा अगामी चित्रपट ‘रॉकी और राणी की प्रेम कहानी’मुळे चर्चेत आहे.
-
या चित्रपटात रणवीरबरोबर आलिया भट्ट मुख्य भूमिकेत आहे.
-
मीडिया रिपोर्ट्सनुसार रणवीर सिंगची अंदाजे एकूण संपत्ती $44 दशलक्ष आहे. भारतीय रुपयांप्रमाणे ही संपत्ती अंदाजे ३३४ कोटी रुपयांच्या जवळपास आहे.
-
रणवीर सिंहला महागड्या गाड्यांची आवड आहे.
-
रणवीरकडे १.८ कोटी रुपयांची मर्सिडीज मेबॅच, ३ कोटी रुपयांची लॅम्बोर्गिनी उरूस, ३.२ कोटी रुपयांची अॅस्टन मार्टिन रॅपाइड आणि इतर कार आहेत.
-
चित्रपटांमधील त्याच्या फीबद्दल बोलायचे तर रणवीर एका चित्रपटासाठी सुमारे २० कोटी रुपये घेतो.
-
मिळालेल्या माहितीनुसार ‘रॉकी आणि राणी की प्रेमकहानीसाठी रणवीरने २५ कोटी रुपयांची फी घेतली आहे.
-
रणवीर जाहिरातींमधूनही चांगली कमाई करतो.
-
रणवीर एका जाहिरात शूटसाठी तो ३ ते ४ कोटी रुपये घेतो.
-
मुंबईत रणवीरकडे ८ कोटींचे आलिशान अपार्टमेंट आहे.
-
मुंबईत सी फेसिंग एक फ्लॅट आहे. ज्याची किंमत १५ कोटी रुपये आहे.
-
रणवीरचा गोव्यात ९ कोटींहून अधिक किमतीचा बंगला आहे.
-
काही दिवसांपूर्वी रणवीर आणि दीपिकाने मुंबईत २२ कोटी रुपयांचे आलिशान घर खरेदी केले होते.
-
एवढंच नाही तर रणवीरआणि दीपिकाने मुंबईत ११९ कोटींचे अलिशान घर खरेदी केले आहे.

Centre warns Supreme Court: ‘न्यायालय सर्वोच्च नाही’, केंद्र सरकारचा सर्वोच्च न्यायालयाला इशारा; राष्ट्रपती-राज्यपालांना दिलेल्या मुदतीवर घेतला आक्षेप