-
‘सरकारू वारी पाटा’ चित्रपटासाठी महेश बाबूने ५५ कोटी रुपये घेतले होते.
-
राजामौली बरोबर करत असलेल्या अगामी चित्रपटासाठी महेश बाबूने १०० कोटी रुपये मानधन आकारले असल्याची माहिती समोर आली आहे.
-
ट्रिपल आर चित्रपटासाठी ज्यूनिअर एनटीआरला ४५ कोटी रुपये मिळाले असल्याचे समोर आले आहे.
-
आता ऋतिक रोशनच्या वॉर 2′ चित्रपटासाठी ज्यूनिअर एनटीआर १२० कोटी रुपये घेतले असल्याचे सांगण्यात येत आहे.
-
राम चरणने ‘गेम चेंजर’ चित्रपटासाठी ४५ कोटी रुपयांच मानधन घेतलं आहे.
-
आता रामचरणने आपल्या फी मध्ये वाढ केली असून तो एका चित्रपटासाटी ६० कोटी रुपये फी आकारतो
-
पुष्पा 2 चित्रपटासाठी अल्लू अर्जूनला ६० कोटी रुपये मिळाले असल्याची माहिती समोर आली आहे.
-
तर अगामी चित्रपटासाठी अल्लू अर्जूनने १०० कोटी रुपये घेतले असल्याची चर्चा आहे.
-
साऊथचा सुपरस्टार वेंकटेश प्रत्येक चित्रपटांसाठी ७ कोटी रुपये घेतो.
-
मात्र, आता त्याने आपल्या मानधनात वाढ केली असून चित्रपट ‘F3’ साठी त्याने १५ कोटी रुपये घेतले असल्याचे समोर आले आहे.
-
वारंवार फ्लॉप चित्रपट देऊनही विजय प्रत्येक चित्रपटासाठी १५ कोटी मानधन घेत आहे.
-
काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झालेल्या त्याच्या लायगर चित्रपटासाठीही विजयने १५ कोटी रुपयांची फी घेतली होती.
-
मेगा स्टार चिरंजीवी आजही प्रत्येक चित्रपटासाटी ५० कोटी रुपयांचे मानधन घेतात.
-
वॉलटेर वीरय्यासाठी त्यांनी ४० कोटी रुपये घेतल्याचे सांगण्यात आले आहे.
-
पवन कल्याण आपल्या प्रत्येक चित्रपटासाठी ५० कोटी रुपयांचे मानधन घेतो.
-
अलीकडेच पवनने त्याच्या शूटिंगसाठी दररोज २ कोटी रुपये आकारले होते.
-
प्रभास प्रत्येक चित्रपटासाठी १०० कोटी रुपये फी घेतो.
-
आगामी चित्रपट ‘सालार’साठी प्रभासने ३०० कोटी रुपये घेतले असल्याचे सांगण्यात येत आहे.

मृत्यूचा लाईव्ह VIDEO! बाहरे कुठेही मसाज करुन घेताना सावधान! मानेची चुकीची शीर दाबली अन् महिलेचा जागीच जीव गेला