-
बॉलिवूड अभिनेत्री मृणाल ठाकूर सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे.
-
मृणालने नुकतेच एक सुंदर फोटोशूट केले आहे.
-
या फोटोशूटसाठी मृणालने पेस्टल गुलाबी रंगाचा सलवार सूट परिधान केला आहे.
-
गुलाबी सलवार सूटवर मृणालने मोठे कानातले परिधान केले आहेत.
-
मृणालच्या फोटोशूटवर अनेक नेटकऱ्यांनी कमेंट्स केल्या आहेत.
-
नेटकरी म्हणाले… पारंपरिक लूकमध्ये खूप सुंदर दिसत आहेस.
-
मृणालने टीव्ही मालिकांमध्ये काम करत अभिनय क्षेत्रात पदार्पण केले.
-
‘विटी दांडू’ या मराठी चित्रपटातून मृणालने मोठ्या पडद्यावर पदार्पण केले होते.
-
‘सिता रामम्’ या तेलुगू चित्रपटातून मृणालने दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत पदार्पण केले आहे.
-
लवकरच मृणाल ‘पूजा मेरी जान’, ‘पिप्पा’, ‘आँख मिचोली’ आणि ‘नानी ३०’ या चित्रपटांमध्ये दिसणार आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : मृणाल ठाकूर / इन्स्टाग्राम)

बाप्पाचं दर्शन, एकत्र जेवण अन्…; मुख्यमंत्री पोहोचले नाना पाटेकरांच्या घरी, कुठे आहे नानांचं फार्महाऊस? पाहा फोटो…