-
टीना दत्ताचा बोल्ड लूक पाहून इन्स्टाग्रामवरील तिच्या फोटोंवर चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पडत आहे
-
या पार्टी वेअर लूकमध्ये टीना दत्ता खूप सुंदर दिसत आहे.
-
टीना दत्ताने तिचे लेटेस्ट फोटो नुकतेच इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत
-
टीनाच्या या इगल आऊटफिटची सध्या चर्चा आहे.
-
या लूकमध्ये अभिनेत्री टीना दत्ताने वेगवेगळ्या पोझ दिल्या आहेत.
-
टीनाचा हा लूक चाहत्यांना खूप आवडला आहे.
-
टीना दत्ता ही टॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री आहे.
-
टीना दत्ता बिग बॉस १६ मध्ये सहभागी झाली होती. (सर्व फोटो टिना दत्ताच्या इन्स्टाग्राम प्रोफाईलवरून घेतले आहेत)

VIDEO: “खूप आवडते मला ती, पण…” काकांनी लिहलेली पुणेरी पाटी वाचायला लोकांची गर्दी; शेवटची ओळ ऐकून पोट धरुन हसाल